Brain Top 10 Interesting Facts || मेंदूविषयी १० रोमांचक गोष्टी
Description
Brain Top 10 Interesting Facts || मेंदूविषयी १० रोमांचक गोष्टी
मित्रांनो आपल्या शरीरातील सर्व क्रिया मेंदूकडून नियंत्रित केल्या जातात. आपल्या मेंदूमध्ये १०,००० कोटी मज्जापेशी (न्यूरॉन्स) असतात. मित्रानो आपल्याला माहित आहे का? कि महिला आणि पुरुषांच्या मेंदूच्या वजनात फरक असतो असेल तर त्याचा परिणाम त्यांच्या बुद्धिमत्तेवर होतो का?, तसेच आपल्या मेंदूची क्षमता किती असेल?, आपल्या मेंदूचे दोन भाग कार्पास कॅलिझमने जोडले आहे. आणि हे कार्पास कॅलिझम जर काढले तर काय होईल? आपण जो नकारात्मक विचार करत असतो तो आपल्या मेंदूच्या कोणत्या भागामध्ये होत असतो आणि सकारात्मक विचार हा मेंदूतील कोणत्या भागातून होत असतो. आपण सतत जर एखाद्या आवाजाच्या ठिकाणी राहत असू तर तो आवाज काही वेळेनंतर जाणवतो का?, म्हातारपणी आपल्याला काही गोष्टी का आठवत नाही? वयाच्या १३ वर्षांपासून ते १६ वर्षादरम्यान जे मुला-मुलींमध्ये जे विरुद्धलिंगी आकर्षण निर्माण होते ते कशामुळे निर्माण होते? मुलींना दाढी मिशा का येत नाही? कोणताही कोर्स शिकण्यासाठी २१ दिवसचं का लागतात? आपल्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट हि उलटी दिसत असते का? परंतु मेंदू त्याला सुलटी किंवा सरळ करून आपल्याला दाखवत असतो का? मित्रानो या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे.
Comments