BREAKING | 10वीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिरडलं
Description
Saam TV (साम टीव्ही - बातमी जी व्यवस्था बदलेल) is an News Channel owned by Maharashtra's leading Sakal Media Group. It's a Mumbai based media group Sakal in Marathi Language. Saam TV reaches the grassroots and the urban audiences with the real Maharashtra.
गोंदिया जिल्ह्याच्या रावनवाड़ी परिसरातील सावरी येथे 10 वी च्या परिक्षेसाठी सायकल ने निघालेल्या सावरी येथील 3 विद्यार्थिनी ला इंडिका कार चालकाने साइडने दिली जबर धड़क...1 मूलगी गंभीर जखमी तर 2 मुलींना किरकोळ मार...
जळगावमध्ये दहावीचा पहिलाच पेपर फुटला..
व्हॉट्सअपवर मराठीचा पेपर फुटल्यानं खळबळ..
दहावीचा पहिलाच पेपर फुटल्यानं एकच खळबळ...
दहावीचा मराठीचा पेपर व्हॉट्सऍपवर वायरल.
BREAKING | 10वीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिरडलं
LINK :: https://youtu.be/Sbidrb5RpPY
बातमी जी व्यवस्था बदलेल!
Comments