Gases problem solution |Top 10 remedies for gases |Dr. Tejas | ढेकर आणि गॅसेस -१० उपायांनी कमी करा
Description
Gases problem solution |Top 10 remedies for gases |Dr. Tejas | ढेकर आणि गॅसेस -१० उपायांनी कमी करा
ढेकर आणि गॅसेस यांचा अनुभव सर्वांनाच आहे. खरंतर ही आपल्या शरीरातील एक नॉर्मल प्रक्रिया आहे. पण गॅसेस जेव्हा अतिरिक्त प्रमाणात होतात, तेव्हा ते त्रासदायक ठरतात. कधीतरी सर्वांसमोर हसे देखील होते... जीवनशैलीत काही बदल करून गॅसेस चा त्रास कमी करता येतो. चला आज पाहूया असे 10 छोटे छोटे बदल जे तुम्हाला या बाबतीत मदत करतील! भेटूया आज संध्याकाळी सात वाजता HealThy Life सिरीज मध्ये. नंतर देखील याच लिंक वर सेशन पहाता येईल.
Comments